मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना – 2023
महाराष्ट्र शेतकर्यांनां आता मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना २.० अंतर्गत एक चांगली उत्पन्नाची संधी उपलब्ध आहे. ह्या योजने मुळे आता गावातील शेतकऱ्यांना गावाच्या पडीक माळरानावर एकरी ५०००० रुपये कमवता येईल. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजने मुळे आता शेतीला लागणारी वीज आता गावा जवळील जमिनीवर तयार करून शेतकऱ्यांना दिवस अखंड वीज पुरवठा करणे शासनाला आता शक्य […]
मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना – 2023 Read More »