आमच्याबद्दल
शेती वर्ल्ड हे शेतीशी संबंधित लागणारी सर्व माहिती पुरवणारे वन स्टॉप ऑनलाइन पोर्टल आहे. शेतकरी आणि त्यांच्या सर्व शेतीविषयक गरजा केंद्रस्थानी ठेवून शेती वर्ल्ड पोर्टल विकसित केले आहे. आम्ही शेतकरी बांधवांना लागणारी सर्व महत्वाची शेती विषयक माहिती, आमच्या शेती वर्ल्ड ह्या पोर्टल वर उपलब्ध करून देतो. जमिनीच्या मशागती पासून ते पिकवलेला माल बाजारात विकण्यापर्यंत, प्रत्येक टप्प्यावर, आम्ही आमच्या शेतकर्यांना मदत करण्यासाठी उपलब्ध आहोत. शेती वर्ल्ड ह्या पोर्टलवर तुम्हाला खालील प्रकारच्या सर्व माहिती मिळू शकेल:

- शेती रिलेटेड सर्व धोरणे, योजना यांचे लेटेस्ट अपडेट.
- बाजारात उपलब्ध असलेले सर्व शेती ला लागणारे इंप्लिमेंट्स (साहित्य), अवजारे, ट्रॅक्टर्स आणि त्यांचे विक्रेते इत्यादींबद्दल सविस्तर माहिती
- बी बियाणे, कीटकनाशके,खते इत्यादींबद्दल माहिती व ऑनलाईन खरेदी ची सोय.
- शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञान, त्यांचा वापर, फायदे याबद्दल अद्ययावत माहिती
- शेती उपयुक्त हवामान अपडेट्स
- दुग्ध व्यवसाय, कुक्कुट पालन, शेळीपालन, रेशीम उद्योग , आणि मधमाशी पालन इत्यादी शेती पूरक उद्योग संदर्भात सर्व माहिती, प्रशिक्षण आणि त्यासाठी लागणारी सर्व साधने ऑनलाईन खरेदी साठी उपलब्ध
- शेती माल विक्रीसाठी लागणारे बाजार विश्लेषण, मार्केट रेट, ट्रेंड, आणि त्यांचे अपडेट्स
- कृषी कर्ज, पीक विमा, कृषी गुंतवणूक , ऍग्रीकल्चर इकॉनॉमिक्स इत्यादि
- कृषी वार्ता, यशोगाथा, संपादकीय लेख इत्यादी