यशस्वी वांग्यांची शेती, लाखो रुपयांचं उत्पन्न, नियोजन करा आणि पैसे कमवा..

शेतकरी सध्या अडचणीत आला आहे. यामुळे त्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आता कमी पीककर्ज देणाऱ्या बँकांना नोटीस बजावली गेली आहे. अमरावतीमध्य खरीप पीक कर्जाच्या उद्दिष्टाच्या ५७ टक्के वितरण झाले.

यामध्ये राष्ट्रीय व खासगी बँकांचा वाटा कमी आहे. त्यामुळे २० टक्क्यांहून कमी कर्ज वितरण करणाऱ्या सर्व बँकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावतानाच कारवाईचा इशारा जिल्हाधिऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, येत्या खरीप हंगामासाठी १ हजार ४५० कोटी पीककर्जाचे उद्दिष्ट निश्चित आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वाटा ८९ टक्के आहे. उर्वरित राष्ट्रीय व खासगी बँकांची कामगिरी समाधानकारक नाही.

Leave a Comment